Search This Blog

Wednesday, 8 October 2025

राज्यमंत्री इंद्रनील नाईक 9 ऑक्टोबर रोजी चंद्रपुरात

 राज्यमंत्री इंद्रनील नाईक ऑक्टोबर रोजी चंद्रपुरात

चंद्रपूर, दि. 08 : राज्याचे उद्योगसार्वजनिक बांधकामउच्च व तंत्रशिक्षणआदिवासी विकासपर्यटनमृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे ऑक्टोरोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

ऑक्टो रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व पदाधिका-यांसोबत बैठकसकाळी 11 वाजता अधिका-यांसोबत विविध विषयांबाबत आढावा बैठकदुपारी 12.15 वाजता दुर्गापूर येथे पक्षाच्या कार्यक्रमास उपस्थितीदुपारी वाजता नवीन सिनाळाचंद्रपूर येथे श्रीभटारकर यांच्या निवासस्थानी भेटदुपारी वाजता भटाडी नदीवरील पुल बांधकामाची पाहणीदुपारी 3.30 वाजता यवतमाळकडे प्रयाण.

००००००

No comments:

Post a Comment