29 ऑक्टो. रोजी पालकमंत्री यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा
चंद्रपूर, दि. 27 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके हे 29 ऑक्टोबर 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
29 ऑक्टो. रोजी सकाळी 10.30 वाजता सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे वाघाच्या हल्ल्यात मृत प्रशील बबन मानकर यांच्या कुटुंबास सात्वंनपर भेट, सकाळी 11.30 वाजता गडबोरी वरून चंद्रपूरकडे प्रयाण, दुपारी 1.30 वाजता वन अकादमी येथे आगमन व राखीव, दुपारी 2 वाजता चंद्रपूरवरून वरोरा तालुक्यातील शेगाव (खु) कडे प्रयाण, दुपारी 3 वाजता शेगाव येथे चंदनखेडा – मुर्धोली – मोहर्ली रस्त्याचे भूमिपूजन, दुपारी 4 वाजता शेगाव येथून राळेगावकडे (जि. यवतमाळ) प्रयाण.
००००००

No comments:
Post a Comment