वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲङ आशिष जयस्वाल 18 जून रोजी चंद्रपुरात
चंद्रपूर, दि. 16 : वित्त व नियेाजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री ॲङ आशिष जयस्वाल हे 18 जून 2026 रोजी चंद्रपूर येथे येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
18 जून रोजी सकाळी 11 वाजता चंद्रपूर येथे आगमन व वस्तु व सेवाकर विभागाच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती, दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत राखीव, दुपारी 2 वाजता चंद्रपूर वरून गडचिरोली कडे प्रयाण.
००००००
%20(1).jpg)
No comments:
Post a Comment