Search This Blog

Saturday 23 May 2020

विभागीय कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही येथे धान बियाणे विक्री सुरू

विभागीय कृषी संशोधन केंद्रसिंदेवाही येथे धान बियाणे विक्री सुरू
चंद्रपूर दि. 23 मे: पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत सिंदेवाही तालुक्यात कृषी संशोधन केंद्र  कार्यरत आहे. या संशोधन केंद्रामार्फत तालुक्यातील शेतकऱ्यांना विभागीय कृषी संशोधन केंद्रसिंदेवाही मार्फत विकसित केलेल्या विविध जातीच्या धानाचे बियाणे व इतर उत्पादनांची विक्री दि.21मे 2020 पासून सुरू केली आहे.
या कृषी संशोधन केंद्रावर विक्रीस असणारे धानाचे वाण पूर्व विदर्भासाठी शिफारस केलेले असून यामध्ये करपातुडेतूडेगादमाशीकडाकरपाखोडकिडामानमोडीपर्णकोष कुजण्यापानावर तपकिरी ठिपके या धानावर पडणाऱ्या रोग व किडीस प्रतिकारक असून न लोळणारे व इतर धानापेक्षा जास्त उत्पादन देणाऱ्या बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली असून भात खाण्यास रुचकरमोकळा व मऊ असणाऱ्या धान बियाण्याचा समावेश आहे.
यामध्ये सिंदेवाही 2001, एमटीयु-1010 जातीचे धान 30 रु.किलो सिंदेवाही -1पीकेव्ही गणेश,पीकेव्ही किसानखमंगमकरंद,एचएमटी 40 रुपये किलो तर पीकेव्ही तिलक, पीकेव्ही अक्षद 50 रुपये किलो भावाने विक्रीस उपलब्ध आहे.
तरी अधिकाधिक धान उत्पादक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालकडॉ. उषा आर.डोंगरवार यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment