Search This Blog

Friday, 13 February 2026

सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांचा 14 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर जिल्हा दौरा

 सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांचा 14 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर, दि. 13 : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर हे 14 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

14 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता आरमोरी (ता. गडचिरोली) येथून नागभीड येथे आगमन व ग्रामीण रुग्णालय, नागभीड येथे भेट व पाहणी. सायंकाळी 6.30 वाजता नागभीड येथून नागपूरकडे प्रयाण.

००००००

No comments:

Post a Comment