परावर्तक टेप जेम्स पोर्टलवरून खरेदी करण्याबाबत निविदा प्रसिध्द
चंद्रपूर, दि. 27 : रस्ता सुरक्षा अभियान- 2026 अंतर्गत अपघात कमी करण्याच्या अनुषंगाने वाहनांवर परावर्तक टेप बसविण्याबाबत 24 फेब्रुवारी 2026 रोजी जेम्स पोर्टलवरून खरेदी करण्याबाबत निविदा प्रसिध्दी दिलेली असून अटी व शती Gem.gov.in या पोर्टलवर उपलब्ध आहेत, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.
००००००

No comments:
Post a Comment