Search This Blog

Wednesday, 4 February 2026

महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळातर्फे सुरक्षा रक्षक पद भर्ती


महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळातर्फे सुरक्षा रक्षक पद भर्ती

चंद्रपूरदि. 04 : महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित तर्फे सुरक्षा रक्षक पद भरती करण्यात येत आहेसर्व माजी सैनिकमाजी सैनिक पत्नी व अवलंबित पाल्य अथवा अर्धसैनिक बल (पॅरा मिलट्री फोर्सचे उमेदवारयांनी कार्यालयीन दूरध्वनी नंबर 0712- 2995522 वर संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीचंद्रपूर यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment