Search This Blog

Friday, 13 February 2026

इरई नदी पिवळी पूररेषा आखणीबाबत नागरिकांच्या सूचना आमंत्रित


इरई नदी पिवळी पूररेषा आखणीबाबत नागरिकांच्या सूचना आमंत्रित

Ø 20 फेब्रुते मार्चपर्यंत संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि.१२ : इरई नदीलगत चंद्रपूर परिसरातील कढोलीचिंचोलीवढोलीपायलीकिटाळीमिनगांवचांदसुर्लालोहनविचोडाअंबोराविचोडी बु., नेरीपडोलीलखमापूरवडगांवचांदा रैकोसरारहमत नगरबालाजी वार्डनगिनाबागसिस्टर कॉलोनीजगन्नाथ बाबा नगरचंद्रपूरदाताळादेवाडाबोररिठआरवटचारवटनांदगाव पोडेहडस्ती या गावांमध्ये पुरबाधित क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणीचे काम चंद्रपूर पाटबंधारे विभागचंद्रपूर या विभागामार्फत ते 7 डिसेंबर 2025 या कालावधीत स्थानिक नागरिकांशी संवाद साधून व पुरस्थितीबाबत प्रत्यक्ष माहिती गोळा करण्यात आली.

इरई नदीच्या पुरपरिस्थितीबाबत गोळा करण्यात आलेल्या माहिती व पिवळी पूररेषा आखणीबाबत नागरिकांना कोणत्याही सुचना अथवा प्रत्यक्ष जागेसंबंधी माहिती द्यावयाची असल्यास 20 फेब्रुवारी  ते मार्च 2026 पर्यंत उपविभागीय अधिकारीपाटबंधारे उपविभाग (सिंचन), सिव्हील लाईनचंद्रपूर या कार्यालयात अर्ज विहीत नमुन्यात माहिती भरून सादर करावानागरिकांनी सहकार्य करून वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करून द्यावीअसे चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जलेश सिंह यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment