Search This Blog

Tuesday, 10 February 2026

हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन


 हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन

Ø ग्रामपंचायत चिरोली (तामुलयेथे शुभारंभ

चंद्रपूरदि. 10 : जिल्ह्यात हत्तीरोग दूरीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन मुल तालुक्यातील चिरोली येथे झाले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारेगटविकास अधिकारी किशोर शिंदेजिल्हा हिवताप अधिकारी डॉप्रकाश साठेराज्य कार्यक्रम अधिकारी डॉ.  मिथीलेश सिंगडॉशिरिषा पटेलजिल्हा पर्यवेक्षक सुनिल जोशीमनिभूषण धनवानमहात्मा ज्योतिबा फुले विद्यालयचिरोली येथील मुख्याध्यापक परमानंद सेलोकरजिल्हा समन्वयक महेश झरकरतालुका आरोग्य अधिकारी डॉरामेश्वर बावणेतालुका पर्यवेक्षक महादेव जांभुळेवैद्यकीय अधिकारी डॉसौरभ कन्नाके उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी हत्तीरोग निर्मूलनासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचे महत्त्व नागरिकांना पटवून दिलेतसेच सर्व मान्यवरांनी शालेय विद्यार्थ्यांसमोर स्वतः एमडीए-आयडीए औषध सेवन करून मोहिमेबाबत विश्वास निर्माण केलायानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थितीत औषध देण्यात आलेकार्यक्रमाच्या आयोजनासाठी आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारीतसेच महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयचिरोली येथील मुख्याध्यापक व शिक्षकांनी सहकार्य केले.

००००००

No comments:

Post a Comment