Search This Blog

Wednesday, 11 February 2026

सैनिक कल्याण विभागांतर्गत लिपीक टंकलेखक पदाची परीक्षा 14 मार्च रोजी


सैनिक कल्याण विभागांतर्गत लिपीक टंकलेखक पदाची परीक्षा 14 मार्च रोजी

चंद्रपूरदि. 11 :  सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखलील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपीक टंकलेखक (गट - च्या एकूण 72 पदांकरीता टीसीएस – आयओएन यांच्या मार्फत 14 मार्च 2026 रोजी दुपारी 1 ते 3 या वेळेत ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार आहेयाबाबत अधिक माहिती सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment