Search This Blog

Thursday, 12 February 2026

25 फेब्रुवारी रोजी ताडी विक्री दुकानांचा जाहीर लिलाव

 25 फेब्रुवारी रोजी ताडी विक्री दुकानांचा जाहीर लिलाव

चंद्रपूरदि. 12 : चंद्रपूर जिल्ह्यातील (2) दोन ताडी दुकानांचा 2025-26 करीता जाहीर लिलाव (-लिलाव-नि-निविदाकरण्याकरीता www. mahatenders.gov.in या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर 12 फेब्रुवारी 2026 पासून नोटीस प्रकाशित करण्यात येत आहेताडी दुकानाचा जाहीर लिलाव (-लिलाव-नि-निविदापध्दतीने 25 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात येणार आहे.

सदर ई-लिलावाच्या अटी/शर्ती व प्रक्रियेबाबतची अधिक माहिती www. mahatenders.gov.in या संकेतस्थळावर तसेच अधीक्षकराज्य उत्पादन शुल्कचंद्रपूर यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध होईलनमुद ई-लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या सर्व संबंधितांनी याबाबत नोंद घ्यावीअसे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन धार्मिक यांनी कळविले आहे.  

००००००

No comments:

Post a Comment