Search This Blog

Friday, 13 March 2026

14 मार्च रोजी पालकमंत्री चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर

 

14 मार्च रोजी पालकमंत्री चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर

चंद्रपूरदि. 13 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक वुईके हे 14 मार्च 2026 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दि. 14 मार्च रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह भद्रावती येथे आगमन  राखीवसकाळी 11 वाजता गॅसिफिकेशन तंत्रज्ञानावर आधारीत एकात्मिक हरी पोलाद प्रकल्पाच्या भुमिपुजन कार्यक्रमास उपस्थितीदुपारी 3 वाजता भद्रावती येथून राळेगावकडे प्रयाण.

००००००

No comments:

Post a Comment