Search This Blog

Thursday 22 October 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंत 11014 बाधित कोरोनामुक्त

 


चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंत 11014 बाधित कोरोनामुक्त

जिल्ह्यात 212 नव्याने पॉझिटिव्ह दोन बाधितांचा मृत्यू

Ø बाधितांची एकूण संख्या 14202

Ø उपचार घेणाऱ्या बाधितांचे संख्या  2977

चंद्रपूरदि. 22 ऑक्टोबर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे दोन मृत्यू झाले असून 212 नवीन बाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 14 हजार 202 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात  153  बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 11 हजार 14 झाली आहे.  सध्या 2 हजार 977 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 12 हजार 799  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 97 हजार 186 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चंद्रपुर शहरातील क्रिष्णा नगर  येथील 70 वर्षीय पुरुष व वरोरा शहरातील अभ्यंकर वार्ड येथील 75 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत 211 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 200, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीनयवतमाळ पाच आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये 132 पुरूष व 80 महिलांचा समावेश आहे. यात चंद्रपूर शहर व परिसरातील 82 बाधितबल्लारपूर तालुक्यातील सातचिमूर तालुक्यातील पाचमुल तालुक्यातील 32, गोंडपिपरी तालुक्यातील सहाजिवती तालुक्यातील एककोरपना तालुक्यातील 10, ब्रह्मपुरी तालुक्यातील 9, नागभीड तालुक्यातील सहा,  वरोरा तालुक्यातील 11,भद्रावती तालुक्यातील 10, सावली तालुक्यातील एक,  सिंदेवाही तालुक्यातील 25, राजुरा तालुक्यातील तीन तर नागपूरवर्धाआदीलाबादगडचिरोली येथील प्रत्येकी एक असे एकूण 212 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील व परिसरातील प्रगती नगरइंदिरानगर,  तीर्थरूप नगरसुमित्रा नगरबाबुपेठअरविंद नगरहनुमान नगरजगन्नाथ बाबा नगरकृष्णा नगरश्रीराम वार्डनगीना बागऊर्जानगरसंजय नगरभानापेठ वार्डबालाजी वार्डमहाकाली वार्डराष्ट्रवादी नगरविवेकानंदनगरपठाणपुरा वॉर्डलालपेठलक्ष्मी नगरविठ्ठल मंदिर वार्डऊर्जानगरघुग्घुसतुकूम भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील टिळक वार्डरेल्वे वार्डविवेकानंद वार्डकिल्ला वार्ड भागातून बाधित ठरले आहे. वरोरा तालुक्यातील आनंदवन परिसरसोईटमाढेळीअभ्यंकर वार्डस्वप्नपूर्ती नगरमोकाशी लेआऊट   परिसरातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील गांधी नगरबोरगावआंबेडकर चौक परिसरविद्यानगरअर्जुनी मोरगाव,मेढंकीरमाबाई चौक परिसर,कुरझा परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील विनायक नगर माजरीहनुमान नगरश्रीराम नगरसंताजी नगरपांडव वार्डभोज वार्डकिल्ला वार्डसुरक्षा नगर परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

 

राजुरा तालुक्यातील जवाहर नगरमार्डापेठ वार्ड,भागातून बाधित पुढे आले आहे. चिमूर तालुक्यातील  नेताजी वार्डक्रांतीनगरपळसगाव भागातून बाधित ठरले आहे. सिंदेवाही तालुक्यातील चोकेपूरनवरगावअंतरगावचारगावरत्नापूरपिपर्डानवेगाव परिसरातून पॉझिटिव ठरले आहे.

नागभीड तालुक्यातील वाढोणाकोदेपारनवेगाव पांडवकन्हाळगावभागातून बाधित पुढे आले आहे.मुल तालुक्यातील चिंचाळाताडाळा,आनंदनगरचारगाव,गडीसुर्लाराजगड भागातून बाधित ठरले आहे.पोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा झुलूरवार परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

जिवती तालुक्यातील पाटण भागातून बाधित पुढे आले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील चेक दरुरजोगापूर,लाठी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. कोरपना तालुक्यातील माणिकगड कॉलनी परिसरगडचांदूर भागातून बाधित ठरले आहे.

00000

No comments:

Post a Comment