Search This Blog

Wednesday 21 October 2020

अन्न परवाना व नोंदणी प्रणाली 1 नोव्हेंबर 2020 पर्यंत बंद

 अन्न परवाना व नोंदणी प्रणाली 1 नोव्हेंबर 2020 पर्यंत बंद

चंद्रपूर,दि.21 ऑक्टोंबर:दिनांक 21 ऑक्टोंबर रात्री 11 वाजेपासून जुनी अन्न परवाना प्रणाली www.foodlicensing.fssai.gov.in ही नवीन अन्न परवाना प्रणाली www.foscos.fssai.gov.in मध्ये रुपांतरणासाठी परवाना व नोंदणी प्रणाली 1 नोव्हेंबर 2020 पर्यंत बंद राहील याची सर्व अन्न व्यावसायिकांनी नोंद घ्यावीअसे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त नितीन मोहिते यांनी कळविले आहे.

00000


No comments:

Post a Comment