Search This Blog

Saturday 17 October 2020

जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

 

जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

बरे होणाऱ्या बाधितांची संख्या जास्त

आतापर्यंत 10036 बाधित कोरोना मुक्त

Ø उपचार घेत असलेले बाधित 2 हजार 994

Ø जिल्ह्यात बाधितांची संख्या 13 हजार 227

Ø 24 तासात नव्या 145 बाधितांची नोंद

चंद्रपूरदि.17 ऑक्टोंबर: जिल्ह्यात कोरोनातून बरे होणाऱ्या बाधितांची संख्या उपचार घेणाऱ्या बाधितांपेक्षा जास्त आहे. आतापर्यंत 10 हजार 036 बाधित कोरोना मुक्त झाल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर उपचार घेत असलेले बाधित 2 हजार 994 आहे. गेल्या 24 तासात नव्याने 145 बाधितांची नोंद झाली असून 24 तासात एकही बाधिताचा मृत्यू झालेला नाही.

जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसारजिल्ह्यात आतापर्यंत 197 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 187, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीनयवतमाळ चार आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 78, बल्लारपुर तालुक्यातील तीनपोंभूर्णा तालुक्यातील एकचिमूर तालुक्यातील एकमुल तालुक्यातील आठजिवती तालुक्यातील तीनब्रह्मपुरी तालुक्यातील 17,  नागभीड तालुक्‍यातील 12, वरोरा तालुक्यातील दोनभद्रावती तालुक्यातील एकसावली तालुक्यातील तीनसिंदेवाही तालुक्यातील  12, गडचिरोली  येथील चार असे एकूण 145 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील जलनगरशास्त्रीनगरतुकूमइंदिरानगरकृष्णनगरघुटकाळा वार्डभिवापूर वार्डबाबुपेठसिविल लाइननगिनाबागश्रीराम वार्डअंचलेश्वर गेट परिसरविजय नगरभाना पेठ वार्डमेजर गेट परिसरऊर्जानगरबालाजी वार्डजीएमसी परिसरगंज वार्डजटपुरा गेट परिसरातून  पॉझिटिव्ह ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

भद्रावती तालुक्यातील शिवाजीनगर भागातून बाधित पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील लोनवाहीपेठगांव परिसरातून बाधित ठरले आहे. नागभीड तालुक्यातील गिरगावआलेवाहीभगतसिंग चौकतळोदी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

वरोरा तालुक्यातील गांधी वार्डकर्मवीर परिसरातून बाधित ठरले आहे. बल्लारपूर तालुक्यातील राणी लक्ष्मीबाई वार्डदहेली भागातून बाधित पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील श्रीनगरउदापूरशांतीनगरसुंदर नगरकुर्झाहळदाविद्यानगरदेऊळगावझाशी राणी चौक परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

मुल तालुक्यातील वार्ड नंबर सहावार्ड नंबर 11, वार्ड नंबर 14, वार्ड नंबर 16, जुनासुर्ला भागातून बाधित पुढे आले आहे. सावली तालुक्यातील चकपिरंजी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

00000

No comments:

Post a Comment