Search This Blog

Thursday 15 October 2020

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर


पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर, दि. 15 ऑक्टोंबर: महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापनइतर मागासबहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार 16 ऑक्टोंबरला चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 16 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता कमलाई निवासरामदास पेठ नागपूर येथून ब्रह्मपुरीकडे प्रयाण करतील. दुपारी एक वाजता ब्रह्मपुरी येथे आगमन व गोसीखुर्द विश्रामगृह येथे गोसीखुर्द विकास कामाबाबत अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी चार वाजता ब्रह्मपुरी येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

00000

No comments:

Post a Comment