Search This Blog

Friday 9 October 2020

जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

 

जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

बरे होणाऱ्या बाधितांची संख्या जास्त

आतापर्यंत 8436 बाधित कोरोना मुक्त

Ø उपचार घेत असलेले बाधित 3 हजार 148

Ø जिल्ह्यात बाधितांची संख्या 11 हजार 764

Ø 24 तासात नव्या 141 बाधितांची नोंद

चंद्रपूर,दि.9 ऑक्टोंबर: जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे. तसेच बरे होणाऱ्या बाधितांची संख्या उपचार घेणाऱ्या बाधितांपेक्षा जास्त आहे. आतापर्यंत 8 हजार 436 बाधित कोरोना मुक्त झाल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर उपचार घेत असलेले बाधित 3 हजार 148 आहे. गेल्या 24 तासात नव्याने 141 बाधितांची नोंद झाली असून 24 तासात एकही बाधिताचा मृत्यू झालेला नाही.

जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसारजिल्ह्यात आतापर्यंत 180 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 171तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीनयवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

अशी आहे 24 तासात आढळलेल्या बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 70बल्लारपूर तालुक्यातील चारचिमूर तालुक्यातील 11मुल तालुक्यातील 13जिवती तालुक्यातील एककोरपना तालुक्यातील पाचब्रह्मपुरी तालुक्यातील 9,  नागभीड तालुक्‍यातील तीनवरोरा तालुक्यातील एक,भद्रावतीसावलीसिंदेवाही तालुक्यातील प्रत्येकी सहाराजुरा तालुक्यातील दोनगडचिरोली दोनवर्धा व तेलंगणा येथील  प्रत्येकी एक असे एकूण 141 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील निर्माण समिती परिसरबालाजी वार्डबापट नगरबाबुपेठशांतीनगर जुनोना चौकपठाणपुरा वार्डघुटकाळा वार्डजगन्नाथ बाबा नगरऊर्जानगरविठ्ठल मंदिर वार्डनगीनाबागइंदिरानगरदादमहल वार्डआंबेडकर नगरअंचलेश्वर वार्डकृष्णा नगरजवाहर नगरभिवापुरलक्ष्मी नगररहमत नगरशक्तिनगरघुग्घुससुंदर नगर भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील विद्या नगर वार्डबिल्ट कॉलनी परिसरडब्ल्यूसीएल कॉलनी परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील शिवाजीनगरइंदिरानगर भागातून बाधित ठरले आहे.

वरोरा तालुक्यातील आनंदवन परिसरातून बाधित पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील वाल्मिक नगरशांतीनगरसिव्हील लाईन परिसरबेळगावगाडगेबाबा नगरचिखलगावगुजरी वार्डभागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.भद्रावती तालुक्यातील गुरु नगरसुरक्षा नगरकिल्ला वार्डपोलिस क्वार्टर परिसरातून बाधित पुढे आले आहे.

सावली तालुक्यातील कापसीअंतरगावबोथली भागातून बाधित ठरले आहे. सिंदेवाही तालुक्यातील पळसगावगुंजेवाही परिसरातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील किटाळीकोटगावगिरगाव परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

चिमूर तालुक्यातील गुरुदेव वार्डटिळक वार्डनेहरू वार्डनेताजी वार्डभिसीमदनापुररत्नापूर भागातून बाधित पुढे आले आहे. मुल तालुक्यातील राजोली परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.कोरपना तालुक्यातील गडचांदूरसाईबाबा मंदिर परिसर, माऊली मंदिर परिसरकन्हाळगाव,  भागातून बाधित पुढे आले आहे.

000000

No comments:

Post a Comment