Search This Blog

Friday 9 October 2020

बीएसएनएलचा ऑक्टोंबर महिना "ग्राहक हर्षोत्सव माह"


 

बीएसएनएलचा ऑक्टोंबर महिना "ग्राहक हर्षोत्सव माह"

चंद्रपूरदि. 9 ऑक्टोंबर:  भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल 1 ऑक्टोंबर 2020 स्थापना दिवसाला 20 वर्ष पूर्ण झाले आहेत. बीएसएनएल ऑक्टोंबर महिना "ग्राहक हर्षोत्सव माह" म्हणून साजरा करण्यात येत आहे. यामुळे बीएसएनएल द्वारे जीएसएम प्रीपेड मोबाईल सेवेच्या अंतर्गत सर्व वाऊचर वर ऑक्टोंबर 2020 पर्यंत 25 टक्के एक्स्ट्रा डेटा मोफत दिल्या जाणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त बीएसएनएल धारकांनी याचा लाभ घ्यावाअसे आवाहन उपमहाप्रबंधक दूरसंचार  यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment