Search This Blog

Thursday 15 October 2020

जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी


 जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम

यांची जयंती साजरी

चंद्रपूरदि.15 ऑक्टोंबर: महान शास्त्रज्ञमाजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाळ तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment