Search This Blog

Saturday 10 October 2020

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 8769 कोरोना मुक्त


 

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 8769 कोरोना मुक्त

उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 2940

जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 11890

24 तासात 126 बाधित आले पुढेएका बाधिताचा मृत्यू

चंद्रपूरदि. 10 ऑक्टोंबर : चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 126 बाधित पुढे आलेले असून एकूण बाधितांची संख्या आता 11 हजार 890 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 8 हजार 769 कोरोना बाधित उपचाराअंती बरे झालेले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 2 हजार 940 आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. यामध्येभिवापूर वार्ड बाबुपेठचंद्रपूर येथील 75 वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे.या बाधिताला 7 ऑक्टोंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय  येथे भरती करण्यात आले होते.या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 181 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 172, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीनयवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 29, बल्लारपूर तालुक्यातील चारमुल तालुक्यातील 17, कोरपना तालुक्यातील एकब्रह्मपुरी तालुक्यातील 16, नागभीड तालुक्यातील 24,  वरोरा तालुक्यातील 9, भद्रावती तालुक्यातील 6, सिंदेवाही तालुक्यातील 11, राजुरा तालुक्यातील सहा तर गडचिरोली येथील तीन असे एकूण 126 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील व परिसरातील  एकोरी वार्डनगीनाबागजुनोना चौक शांतीनगरबाबुपेठरामनगरआरवटश्रीराम नगरजगन्नाथ बाबा नगरजटपुरा वार्डमहाकाली वार्डपठाणपुरा वार्डपंचशील चौक परिसरअंचलेश्वर वॉर्ड भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील झाकीर हुसेन वार्डबामणीगणपती वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.राजुरा तालुक्यातील माला कॉलनी परिसरजवाहर नगर भागातून बाधित ठरले आहे. वरोरा तालुक्यातील शेबंळआनंदवनचिनोरा परिसरातून बाधित पुढे आले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील हनुमान नगरचिखलगाव, खेडबालाजी लेआउट परिसरअर्जुनी मोरगावचौगानदेलनवाडीकुरझाशांतीनगर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील माजरी कॉलनी परिसरचिचोर्डीश्रीराम नगरसूर्य मंदिर वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे.

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूरपळसगावदेवाडालोनवाहीमुरमाडी  परिसरातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील तळोधीचिखलगावजीवनापूरगिरगाव,कोजबीवाढोणाप्रियदर्शनी चौक परिसरमहात्मा फुले चौकडोंगरगाववढोली परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. मुल तालुक्यातील  राजोली परिसरातून बाधित ठरले आहे. कोरपना तालुक्यातील  कन्हाळगाव भागातून बाधित पुढे आले आहे.

00000

No comments:

Post a Comment