Search This Blog

Friday 23 October 2020

25 ऑक्टोंबरला परिवहन कार्यालयात स्लॉट बुकिंग बंद

 25 ऑक्टोंबरला परिवहन कार्यालयात स्लॉट बुकिंग बंद

चंद्रपूरदि. 23 ऑक्टोंबर: उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातर्फे शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती यासाठी स्लॉट बुकिंग दिनांक 24 ऑक्टोंबर 2020 व 25 ऑक्टोंबर 2020 अशा तारख्या निश्चित करण्यात आल्या होत्या मात्र दिनांक 25 ऑक्टोंबर 2020 रोजीचे स्लॉट बुकिंगची परवानगी एनआयसीने दिलेली नसल्यामुळे दिनांक 24 ऑक्टोंबर 2020 रोजीच शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्की अनुज्ञप्तीचे काम सुरु राहीलअशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक जाधव यांनी दिली आहे.

00000

No comments:

Post a Comment