जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी व
लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन
चंद्रपूर,दि. 2 ऑक्टोंबर: जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000000

No comments:
Post a Comment