Search This Blog

Tuesday 6 October 2020

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 7883 कोरोना मुक्त



चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 7883 कोरोना मुक्त

उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 3246

जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 11306

24 तासात 188 बाधित आले पुढेतीन बाधितांचा मृत्यू

चंद्रपूरदि. 6 ऑक्टोंबर : चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 188 बाधित पुढे आलेले असून एकूण बाधितांची संख्या आता 11 हजार 306 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 7 हजार 883 कोरोना बाधित उपचाराअंती बरे झालेले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 3 हजार 246 आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार24 तासात तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्येखुटाळाचंद्रपुर येथील 63 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 3 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू घुटकाळाचंद्रपुर येथील 55 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 2 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तरतिसरा मृत्यू लक्ष्मी नगरचंद्रपुर येथील  40 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 1 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. पहिल्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार होता. दुसऱ्या व तिसऱ्या बाधिताला कोरोनासह उच्चरक्तदाबन्युमोनियाचा आजार होता. तीनही बाधितांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 177 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 168तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीनयवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 76पोंभूर्णा तालुक्यातील एकबल्लारपूर तालुक्यातील 17चिमूर तालुक्यातील चारमुल तालुक्यातील आठगोंडपिपरी तालुक्यातील एककोरपना तालुक्यातील 10ब्रह्मपुरी तालुक्यातील 11नागभीड तालुक्यातील 26,  वरोरा तालुक्यातील 10भद्रावती तालुक्यातील 9सावली तालुक्यातील एक,  राजुरा तालुक्यातील आठगडचिरोलीगोंदिया व तेलंगणा येथील प्रत्येकी दोन असे एकूण 188 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील व परिसरातील जलनगर वार्डऊर्जानगर, बागला चौक परिसरसिस्टर कॉलनी परिसररामनगरमित्र नगरबाबुपेठविठ्ठल मंदिर वार्डवाघोबा चौक तुकूमदुर्गापुर सिद्धार्थ नगर भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील आंबेडकर वार्डफुलसिंग नाईक झाकीर हुसेन वार्डमहाराणा प्रताप वार्डटिळक वार्डबालाजी वार्डपरिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. राजुरा तालुक्यातील सास्तीजवाहर नगरसोनिया गांधी चौक परिसररामनगर कॉलनी परिसरभागातून बाधित पुढे आले आहे.

वरोरा तालुक्यातील  माढेळीमालवीय वार्डआंबेडकर चौक परिसरकॉलरी वार्ड,परिसरातून बाधित ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील गाडगेबाबा नगरविद्यानगरकुर्झाचिखलगावबाजार चौक परिसरआक्सापुरशारदा कॉलनी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

भद्रावती तालुक्यातील नवीन सुमठाणागुरूनगरकुणबी सोसायटी परिसरातून बाधित पुढे आले आहे.सावली तालुक्यातील अंतरगाव भागातून बाधित ठरले आहे.

नागभीड तालुक्यातील नवखेडावाढोणाशिंदे लेआउट परिसरगिरगावडोंगरगावसावरगावनवखडाकिरमिटी मेंढा परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. चिमूर तालुक्यातील बंदर खडसंगी,भागातून बाधित ठरले आहे. कोरपना तालुक्यातील आवारपूरलाल बहादुर स्कूल परिसरकन्हाळगाव भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

00000

No comments:

Post a Comment