Search This Blog

Wednesday 9 October 2019

चंद्रपूर जिल्ह्यातील 19 उमेदवारांनी घेतले अर्ज मागे एकूण 71 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात


चंद्रपूरदि. ऑक्टोबर: राज्यात 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. ऑक्टोबर 2019 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील 110 पैकी 90 उमेदवारांचे अर्ज निवडणुकीसाठी पात्र ठरविण्यात आले होते. 90 उमेदवारांपैकी 19 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून आता जिल्ह्यात एकूण 71 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.
राजुरा मतदारसंघातून 16 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरवण्यात आले होते. यापैकी  4 उमेदवारांनी  स्वतःची उमेदवारी अर्ज मागे घेतले असून  राजुरा मतदारसंघात एकूण 12 उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे. यामध्ये अपक्ष म्हणून जयराम चरडेरेशमा चव्हाणशामराव सलामसंतोष येवलेअनिल सिडामतसेच इंडियन नॅशनल काँग्रेस कडून सुभाष धोटेस्वतंत्र भारत पक्षाकडून वामनराव चटपबहुजन समाज पार्टी कडून भानुदास जाधवगोंडवाना गणतंत्र पार्टी कडून गोदरू जुमनाकेभारतीय जनता पार्टी कडून ॲड. संजय धोटेमहाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून महालिंग कंठाळेआंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया कडून प्रवीण निमगडे हे उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीत उतरतील. अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांमध्ये भारत आत्रामरामराव चव्हाणतुकाराम पवारपंकज पवार यांचा समावेश आहे.
            चंद्रपूर मतदारसंघातून 16 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. यापैकी उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून प्रत्यक्ष 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे. यामध्ये अपक्ष म्हणून संदीप पेटकरतथागत पेटकरकिशोर जोरगेवारमंदिप गोरडवारतसेच भारतीय जनता पार्टी कडून नानाजी शामकुळेरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून बबन रामटेकेपीपल्स पार्टी ऑफ इंडिया कडून नामदेव गेडामइंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाकडून महेश मेंढेआंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया कडून अमृता गोगुलवारबहुजन वंचित आघाडी कडून अनिरुद्ध वनकरबहुजन समाज पार्टी कडून सुबोध चूनारकरबहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी कडून ज्योतीदास रामटेके हे उमेदवार प्रत्यक्ष चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवणार आहेत. अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांना मध्ये ज्योती रंगारीप्रियदर्शन इंगळेसुधाकर कातकरहरिदास लांडे यांचा समावेश आहे.
            बल्लारपूर मतदारसंघातून 16 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. यापैकी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून एकूण 13 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. यामध्ये अपक्ष म्हणून बंडू वाकडेअशोक तुमरामसागर राऊततारा काळे,अनेकश्वर मेश्रामतसेच गोंडवाना गणतंत्र पार्टी कडून मनोज आत्रामबहुजन समाज पार्टी कडून सरफराज शेखरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून अरुण कांबळेइंडियन नॅशनल काँग्रेस कडून डॉ. विश्वास झाडेआम आदमी पार्टीकडून ताहेर हुसेनभारतीय जनता पक्षाकडून सुधीर मुनगंटीवारवंचित बहुजन आघाडी कडून राजू झोडेआंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया कडून सचिन टेंभुर्णे हे उमेदवार बल्लारपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांना मध्ये नितीन भटारकरसंजय गावंडेराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेंद्र वैद्य यांचा समावेश आहे.
            ब्रह्मपुरी मतदारसंघातून 14 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. यापैकी उमेदवारांनी स्वतःची उमेदवारी अर्ज मागे घेतले असून आता एकूण 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. यामध्ये अपक्ष म्हणून प्रणव सोमनकरविश्वनाथ श्रीरामेअजय पांडवविनय बांबोडेइंडियन नॅशनल काँग्रेस कडून विजय वडेट्टीवारआम आदमी पार्टीकडून ॲड. पारोमिता गोस्वामीशिवसेना पक्षाकडून  संदीप गड्डमवारबहुजन वंचित आघाडी कडून चंद्रलाल मेश्रामबहुजन समाज पार्टी कडून मुकुंदा मेश्रामभारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून विनोद झोडगेसंभाजी ब्रिगेड पार्टीकडून जगदीश पीलारे हे उमेदवार ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून प्रत्यक्ष निवडणूक लढणार आहे. अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांनामध्ये वसंत वाजुरकरधानु वलथरेदिलीप शिवरकर यांचा समावेश आहे.
            चिमूर मतदारसंघातून 14 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. यापैकी उमेदवारांनी स्वतःची उमेदवारी अर्ज मागे घेतले असून आता एकूण 10 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात  उतरलेले आहे. यामध्ये अपक्ष म्हणून कैलास बोरकरअजय पिसेधनराज मुंगलेहरिदास बारेकरतसेच अखिल भारतीय मानवता पक्षाकडून वनिता राऊतइंडियन नॅशनल काँग्रेस कडून सतीश वाजुरकरबहुजन वंचित आघाडी कडून अरविंद सांदेकरबहुजन समाज पार्टी कडून सुभाष पेटकरभारतीय जनता पार्टी कडून किर्तिकुमार भांगडीयाभारतीय शेतकरी कामगार पक्ष कडून प्रकाश नान्हे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात प्रत्यक्ष उतरणार आहेत. मागे घेतलेल्या उमेदवारांमध्ये गजेंद्र चाचरकरअमृत नखातेकिशोर घोनमोडेरमेशकुमार गजबे यांचा समावेश आहे.
            वरोरा विधानसभा मतदारसंघातून 14 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. यापैकी  एका उमेदवाराने  अर्ज मागे घेतलेला असून आता एकूण 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात  उतरलेले आहे. यात अपक्ष म्हणून डॉ. विजय देवतळेप्रवीण गायकवाडअशोकराव घोडमारेप्रवीण सुराणाइंडियन नॅशनल काँग्रेस कडून प्रतिभा धानोरकरवंचित बहुजन आघाडी कडून अमोल बावणेसंभाजी ब्रिगेड कडून उत्तम ईश्वर इंगोलेबहुजन समाज पार्टी कडून प्रशांत भडगरेमहाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून रमेश राजूरकरबहुजन विकास आघाडीकडून अशरफ खानशिवसेना पक्षाकडून संजय देवतळेरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून भास्कर डेकाटेगोंडवाना गणतंत्र पार्टी कडून रमेश मेश्राम हे उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये भाग घेणार आहे. पक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल केलेले अंकुश आगलावे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे.
0000

No comments:

Post a Comment