Search This Blog

Monday 7 October 2019

चंद्रपूर जिल्ह्यातील 110 पैकी 90 उमेदवारांचे अर्ज ठरले वैध


20 उमेदवारांचे अर्ज अपात्र
7 ऑक्टोबरला अर्ज परत घेण्याची तारीख
चंद्रपूरदि. ऑक्टोबर: राज्यात 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. ऑक्टोबर 2019 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील 110 उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. त्यातील 90 उमेदवारांचे अर्ज निवडणुकीसाठी पात्र ठरविण्यात आले असून 20 उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले आहे. आक्टोंबर पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे.
राजुरा मतदारसंघातून 20 पैकी 16 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरवण्यात आले असून यामध्ये अपक्ष म्हणून जयराम चरडेपंकज पवारतुकाराम पवाररेशमा चव्हाणशामराव सलामभारत आत्रामसंतोष येवलेरामराव चव्हाणअनिल सिडामतसेच इंडियन नॅशनल काँग्रेस कडून सुभाष धोटेस्वतंत्र भारत पक्षाकडून वामनराव चटपबहुजन समाज पार्टी कडून भानुदास जाधवगोंडवाना गणतंत्र पार्टी कडून गोदरू जुमनाकेभारतीय जनता पार्टी कडून ऍडसंजय धोटेमहाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून महालिंग कंठाळेआंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया कडून प्रवीण निमगडे यांचा उमेदवारी अर्ज पात्र ठरला आहे. अपात्र उमेदवारांना मध्ये विद्यासागर कासार्लावारआशिष करमरकरप्रदीप देशमुखआनंदराव अंगलवार यांचा समावेश आहे.
            चंद्रपूर मतदारसंघातून 17 उमेदवारांपैकी 16 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहे. यामध्ये अपक्ष म्हणून संदीप पेटकरतथागत पेटकरज्योती रंगारीसुधाकर कातकरहरिदास लांडेकिशोर जोरगेवारमंदिप गोरडवार प्रियदर्शन इंगळेतसेच भारतीय जनता पार्टी कडून नानाजी शामकुळेरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून बबन रामटेकेपीपल्स पार्टी ऑफ इंडिया कडून नामदेव गेडामइंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाकडून महेश मेंढेआंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया कडून अमृता गोगुलवारबहुजन वंचित आघाडी कडून अनिरुद्ध वनकरबहुजन समाज पार्टी कडून सुबोध चूनारकरबहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी कडून ज्योतीदास रामटेके यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. अपात्र उमेदवारांनामध्ये हर्षवर्धन पिपरे यांचा समावेश आहे.

            बल्लारपूर मतदारसंघातून 18 उमेदवारांपैकी 16 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहे. यामध्ये अपक्ष म्हणून बंडू वाकडेअशोक तुमरामसागर राऊततारा काळेनितीन भटारकरसंजय गावंडेअनेकश्वर मेश्रामतसेच गोंडवाना गणतंत्र पार्टी कडून मनोज आत्रामबहुजन समाज पार्टी कडून सरफराज शेखरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून अरुण कांबळेइंडियन नॅशनल काँग्रेस कडून डॉविश्वास झाडेआम आदमी पार्टीकडून ताहेर हुसेनभारतीय जनता पक्षाकडून सुधीर मुनगंटीवारनॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी कडून राजेंद्र वैद्यवंचित बहुजन आघाडी कडून राजू झोडेआंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया कडून सचिन टेंभुर्णे यांचा उमेदवारी अर्ज पात्र ठरला आहे. अपात्र उमेदवारांनामध्ये रमेश कडुकरविनोद सिडामयांचा समावेश आहे.
            ब्रह्मपुरी मतदारसंघातून 19 पैकी 14 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. यामध्ये अपक्ष म्हणून वसंत वाजुरकरप्रणव सोमनकरविश्वनाथ श्रीरामेअजय पांडवधानु वलथरेदिलीप शिवरकरविनय बांबोडेइंडियन नॅशनल काँग्रेस कडून विजय वडेट्टीवारआम आदमी पार्टीकडून पारोमिता गोस्वामीशिवसेना पक्षाकडून  संदीप गड्डमवारबहुजन वंचित आघाडी कडून चंद्रलाल मेश्रामबहुजन समाज पार्टी कडून मुकुंदा मेश्रामभारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून विनोद झोडगेसंभाजी ब्रिगेड पार्टीकडून जगदीश पीलारे यांचा उमेदवारी अर्ज पात्र ठरला आहे. अपात्र उमेदवारांनामध्ये सुशील वासनिकगुरुदेव भोपयेपौर्णिमा भिलावेअनुकूल शेंडे, मनोहर बांबोळे यांचा समावेश आहे.
            चिमूर मतदारसंघातून 16 पैकी 14 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले असून यामध्ये अपक्ष म्हणून कैलास बोरकरगजेंद्र चाचारकरअजय पिसेअमृत नखातेकिशोर घोनमोडेधनराज मुंगलेरमेशकुमार गजबेहरिदास बारेकरतसेच अखिल भारतीय मानवता पक्षाकडून वनिता राऊतइंडियन नॅशनल काँग्रेस कडून सतीश वाजुरकरबहुजन वंचित आघाडी कडून अरविंद सांदेकरबहुजन समाज पार्टी कडून सुभाष पेटकरभारतीय जनता पार्टी कडून किर्तिकुमार भांगडीयाभारतीय शेतकरी कामगार पक्ष कडून प्रकाश नान्हे यांचा उमेदवारी अर्ज पात्र ठरला आहे. अपात्र उमेदवारांनामध्ये विलास डांगेरमेश मडावीयांचा समावेश आहे.
            वरोरा विधानसभा मतदारसंघातून 20 पैकी 14 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहे. अपक्ष म्हणून अंकुश आगलावेडॉ. विजय देवतळेप्रवीण गायकवाडअशोकराव घोडमारेप्रवीण सुराणाइंडियन नॅशनल काँग्रेस कडून प्रतिभा धानोरकरवंचित बहुजन आघाडी कडून अमोल बावणेसंभाजी ब्रिगेड कडून उत्तम ईश्वर इंगोलेबहुजन समाज पार्टी कडून प्रशांत भडगरेमहाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून रमेश राजूरकरबहुजन विकास आघाडीकडून अशरफ खानशिवसेना पक्षाकडून संजय देवतळेरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून भास्कर डेकाटेगोंडवाना गणतंत्र पार्टी कडून रमेश मेश्राम यांचा उमेदवारी अर्ज पात्र ठरला आहे. अपात्र उमेदवारांना मध्ये रमेश महाकुलकरशंकर रासेकरसुभान शेखअभिजित बेलालवारअतुल जीवतोडेदेवराव घाटे यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment