Search This Blog

Friday, 14 November 2025

16 नोव्हेंबर रोजी बल्लारपूर येथे न्यायालयीन इमारतीचे भुमिपूजन

 16 नोव्हेंबर रोजी बल्लारपूर येथे न्यायालयीन इमारतीचे भुमिपूजन

चंद्रपूरदि14 बल्लारपूर येथील प्रस्तावित न्यायालयीन इमारतीचा भुमिपूजन समारंभ 16 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता मुंबई उच्च न्यायालयनागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती तथा प्रशासकीय न्यायमुर्ती अनिल किलोर यांच्या हस्ते होणार आहेया कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती तथा पालक न्यायमूर्ती अनिल पानसरेन्यायमुर्ती महेंद्र नेर्लीकर उपस्थित राहतीलकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूरच्या प्रमुख जिल्हा  सत्र न्यायाधीश समृध्दी भिष्म राहणार आहेत.

००००००

No comments:

Post a Comment