Search This Blog

Tuesday, 4 November 2025

‘स्वच्छता से स्वस्थता की ओर’ मॅरेथान स्पर्धा व स्वच्छता रॅली


 स्वच्छता से स्वस्थता की ओर’ मॅरेथान स्पर्धा  स्वच्छता रॅली

चंद्रपूरदि04 :  क्रीडा  युवक सेवा संचालनालयपुणे  खेलो इंडीया अॅथलॅटीक्स केंद्रचंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छतेचा संदेश देत स्वच्छता से स्वस्थता की ओर’ मॅरेथान स्पर्धा  स्वच्छता रॅली  नुकतीच पार पडलीयात खेलो इंडीयाचे खेळाडू  इतर खेळाडूनागरीक  कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

यावेळी खेळाडूंना फिट इंडीया  खेलो इंडीया यांच्या संयुक्त विद्यमाने टी शर्ट वाटप करण्यात आलेआपले क्रीडांगणआपले परिसरआपले शहरआपले घर स्वच्छ ठेवण्यासाठी घोषणा देत ही स्वच्छता रॅली चंद्रपूर शहरात काढण्यात आलीजिल्हा क्रीडा संकुलवरोरा नाका-जटपूरा गेट  परत रामनगर-वरोरा नाका-जिल्हा क्रीडा संकूल येथे सदर रॅलीचा समारोप झाला.

या रॅलीत जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंडतालुका क्रीडा अधिकारी संदिप उईकेक्रीडा अधिकारी नंदू अवारेमोरेश्वर गायकवाडखेलो इंडियाचे प्रशिक्षक रोशन भुजाडे  इतर मान्यवर  कर्मचारी उपस्थित होते.

०००००००

No comments:

Post a Comment