Search This Blog

Thursday, 20 November 2025

‘कपास किसान ॲपवर’ नोंदणीकरीता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

 कपास किसान ॲपवर’ नोंदणीकरीता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

               चंद्रपूरदि. 20 : हंगाम 2025-26 मध्ये चंद्रपूर जिल्हयातील एकुण 10 केंद्रावर सीसीआय मार्फत कापूस खरेदी करण्यात येणार आहेत्याकरीता शेतकऱ्यांना कपास किसान ॲपवर नोंदणी करावयाची आहेमहाराष्ट्र शासनाने नोंदणी करण्यास 31 डिसेंबर 2025पर्यंत मुदतवाढ दिलेली आहेतरी जिल्ह्यातील सर्व कापूस उत्पादक शेतक-यांनी कपास किसान अॅप वर विहीत मुदतीत नोंदणी करून घ्यावीनोंदणीवेळी काही अडचण येत असल्यास बाजार समितीशी संपर्क करावातसेच ज्या शेतकऱ्यांचे Approval झालेले आहेत्यांनी कापूस विक्रीसाठी स्लॉट बुकींग करून घ्यावे,  असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जे.केठाकूर यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment