Search This Blog

Friday, 10 July 2020

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली दौऱ्यावर

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार
नागपूरचंद्रपूरगडचिरोली दौऱ्यावर
आज सिंदेवाही, ब्रम्हपुरी येथे बैठक
चंद्रपूरदि. 10 जुलै : महाराष्ट्र राज्याचे बहुजन कल्याण विभागखार जमीन विकासआपत्ती व्यवस्थापनमदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार हे 11 जुलै ते 14 जुलै दरम्यान नागपूरचंद्रपूरगडचिरोलीचा दौरा करणार आहेत.
11 जुलै रोजी सकाळी 11 वाजता कमलाई निवासरामदास पेठनागपूर येथून सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर कडे प्रयाण करतील. दुपारी 1 वाजता तहसील कार्यालयसिंदेवाही जिल्हा चंद्रपूर येथे आगमन होऊनकोविड-19 बाबत आढावा बैठकीस उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पालकमंत्री यांचे जनसंपर्क कार्यालय,  सिंदेवाही येथे दुपारी 2 ते 2:30 राखीव असणार आहेत. दुपारी 2:30 वाजता सिंदेवाही येथून ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर कडे प्रयाण करणार आहेत. शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे दुपारी 3:15 वाजता आगमन होऊन कोविड -19 संदर्भात आढावा बैठकीस उपस्थित असणार आहेत. सायंकाळी 4:15 ते 6:15 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे राखीव असणार आहेत. ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथून सायंकाळी 6:30 वाजता गडचिरोली कडे प्रयाण करतील. शासकीय विश्रामगृहरानफूल निवास पोटेगाव रोडगडचिरोली येथे सायंकाळी 7:30 आगमन व मुक्काम करतील.
दिनांक 12 जुलै रोजी दुपारी 1 वाजता गडचिरोली येथून सावलीजिल्हा चंद्रपूर कडे प्रयाण करतील त्यानंतर तहसील कार्यालय सावलीजिल्हा चंद्रपूर येथे दुपारी 1:30 आगमन व कोविड-19 बाबत आढावा बैठकीस उपस्थिती असणार आहे. दुपारी 2:30 ते सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृहसिंचन विभागसावली येथे राखीव असतील. सावलीजिल्हा चंद्रपूर येथून गडचिरोलीकडे सायंकाळी 5:30 वाजता प्रायाण करतील व रानफूल निवासपोटेगाव रोडगडचिरोली येथे सायंकाळी 6 वाजता आगमन व मुक्काम करतील.
दिनांक 13 जुलै सोमवारी रोजी सकाळी 10:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयगडचिरोली येथे कोविड-19 बाबत बैठक घेणार आहेत. तर 11:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयगडचिरोली येथे विकास कामाचा आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर गडचिरोली वरून नागपूरकडे दुपारी 2 वाजता प्रयाण करुन कमलाई निवासरामदासपेठनागपूर येथे सायंकाळी 4 वाजता आगमन राखीव व मुक्काम असणार आहे.
14 जुलै मंगळवार रोजी सकाळी 7:30 वाजता कमलाई निवासरामदासपेठनागपूर वरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे प्रयाण करतील. सकाळी वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळनागपूर येथे आगमन तसेच 08:40 वाजता  विमानाने नागपुर वरून मुंबईकडे प्रयाण करतील.
00000

No comments:

Post a Comment