पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा
चंद्रपूर, दि. 24 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. 25 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता चंद्रपूर येथे आगमन व प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम व राखीव.
०००००
No comments:
Post a Comment