पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी 9.15 वाजता
चंद्रपूर, दि. 24 : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम रविवार, दि. 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलिस मैदान, पोलिस मुख्यालय, चंद्रपूर येथे होणार आहे.
००००००
No comments:
Post a Comment