Search This Blog

Tuesday, 7 January 2025

9 जानेवारी रोजी वनमंत्री गणेश नाईक चंद्रपुरात

 

9 जानेवारी रोजी वनमंत्री गणेश नाईक चंद्रपुरात

चंद्रपूर दि. 07 : राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे 9 जानेवारी 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

9 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता वन अकादमी येथे आगमन व ‘वाईल्डकॉन-2025’ या कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वाजता राखीव सोयीनुसार प्रयाण.

००००००

 

No comments:

Post a Comment