Search This Blog

Friday, 3 January 2025

7 जानेवारी रोजी निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा


 7 जानेवारी रोजी निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा

चंद्रपूरदि. 03 : वरिष्ठ लेखाधिकारी, महालेखाकार कार्यालय, नागपूर यांच्या निर्देशानुसार 7 जानेवारी 2025 रोजी दुपारी 2 वाजता निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा जिल्हा कोषागार कार्यालय चंद्रपूर येथील चवथ्या माळ्यावर आयोजित केला आहे. निवृत्तीवेतन धारकांनी त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी न चुकता वरील दिनांकास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी सुहास पवार यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment