चंद्रपूर, दि.12 एप्रिल :जिल्हाधिकारी कार्यालय येथे 11 एप्रिलला महात्मा जोतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगांवकर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले उपस्थित होते.
00000

No comments:
Post a Comment