29 मार्च रोजी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर
चंद्रपूर, दि. 28 मार्च : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे
पालकमंत्री संजय राठोड हे 29 मार्च 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत
आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
29 मार्च रोजी सकाळी 11.45 वाजता पाटण, ता.
जिवती येथे आगमन व शासकीय आश्रमशाळा येथे आयोजित जगदगुरू सेवालाल महाराज
जिल्हास्तरीय जयंती व भव्य सत्कार सोहळ्याला उपस्थिती, दुपारी 2.15 वाजता चंद्रपूर
हेलीपॅड येथे आगमन, दुपारी 2.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे मृद व जलसंधारण
विभागाच्या आढावा बैठकीस उपस्थिती, दुपारी 3.15 वाजता शासकीय विश्रामगृह येथे पक्षाच्या
पदाधिका-यांची बैठक, दुपारी 4 वाजता वणीकडे प्रयाण.
०००००
No comments:
Post a Comment