Search This Blog

Tuesday, 18 March 2025

जिल्हा परिषदेचा वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिध्द

 

जिल्हा परिषदेचा वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिध्द

चंद्रपूरदि.18 मार्च :   महाराष्ट्र  जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 142 (4) व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (वार्षिक प्रशासन अहवाल) अधिनियम 1964 मधील तरतुदीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेचा सन 2023-24 चा वार्षिक प्रशासन अहवाल ठराव क्रं. (9) दिनांक 24/09/2024अन्वये प्रसिद्ध केला असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने कळविले आहे.

०००००

No comments:

Post a Comment