24 एप्रिल रोजी पालकमंत्री डॉ. वुईके चंद्रपुरात
चंद्रपूर, दि. 23 : राज्याचे
आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके हे 24
एप्रिल रोजी चंद्रपुरच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
आहे.
24 एप्रिल रोजी सकाळी
11.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वाजता विविध
विभागांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. रात्री सोयीनुसार वन अकादमी येथे आगमन व
राखीव. 25 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता वन अकादमी येथून गडचिरोलीकडे प्रयाण.
००००००
%20(5).jpeg)
No comments:
Post a Comment