धान/ भरडधान्य (मका) खरेदीकरिता शेतक-यांनी नोंदणी करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 08 : आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत रब्बी पणन हंगाम 2025-26 मधील धान व (मका) भरडधान्य खरेदी करण्याकरीता 1 एप्रिल ते 30 जुन 2026 या कालावधीत ऑनलाईन शेतकरी नोंदणी करण्याबाबत सुचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार शेतक-यांनी वरील कालावधीत ऑनलाईन नोंदणी पूर्ण करावी. धान उत्पादक शेतकरी नोंदणी पासून वंचित राहणार नाही, याबाबत सर्वांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी ए.के.बिसने यांनी कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment