Search This Blog

Thursday, 9 April 2026

नागरी सहकारी पतसंस्था नोंदणीबाबत 13 एप्रिल पर्यंत हरकती आमंत्रित

 नागरी सहकारी पतसंस्था नोंदणीबाबत 13 एप्रिल पर्यंत हरकती आमंत्रित

            चंद्रपूरदि. 09 :  श्री साईकृपा नागरी सहकारी पत संस्थामर्याराजूरा या संस्थेचा नोंदणी प्रस्ताव सहायक निबंधकसहकारी संस्थाराजुरा या कार्यालयास प्राप्त झाला आहेसंस्थेच्या नोंदणी संबंधाने काही हरकती असल्यास या कार्यालयास 13 एप्रिल पुर्वी सादर कराव्यातकिंवा 15 एप्रिल रोजी दुपारी 12  वाजता ठेवण्यात आलेल्या सुनावणीचे वेळी सदर हरकती दाखल कराव्यात.

कार्यालयात हरकती प्राप्त न झाल्यास किंवा सुनावणीला हजर न झाल्यास संबंधितांना काहिही म्हणावयाचे नाहीअसे गृहीत धरुन पुढील कार्यवाही करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावीअसे सहाय्यक निबंधकसहकारी संस्थाआर.डीकुमरे यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment