Search This Blog

Wednesday 6 September 2017

अंचलेश्वर गेट जवळील शिवाजी चौकात शिवचरित्र शिल्प साकारण्यात आले आहे. शिल्पाचे लोकार्पण वित्त नियोजन व वने तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते करण्यात आले


No comments:

Post a Comment