Search This Blog

Thursday 10 September 2020

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार 11 सप्टेंबर शुक्रवार रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर



पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार 11 सप्टेंबर शुक्रवार रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

कोरोना विषयक घेणार आढावा बैठक

चंद्रपूर दि. 10 सप्टेंबर: महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार दिनांक 11 सप्टेंबर शुक्रवार रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

11 सप्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी 11.20 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथून चंद्रपूर कडे प्रयाण करतील. दुपारी 1.20 वाजता नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे आगमन व कोविड-19 बाबत आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी 3 वाजता चंद्रपूर येथून नागपूर कडे प्रयाण करतील. सायंकाळी 5.30 वाजता कमलाई निवास रामदासपेठ नागपूर येथे आगमन व मुक्काम असणार आहे.

000000 

No comments:

Post a Comment